तैलबैल
ही अशी खड्या कातळातील उभी भिंत उभ्या आडव्या भारतवर्षात एकमेव असावी. एक नाही दोन भिंती. दोन्ही मिळून एक भिंत. तिच्या पोटापोटानं फिरायचं किंवा तिच्या बोकांडी चढायचं... दोन्हीही दिव्यच. तिच्याकडं नुसतं मान वर करुन पाहिलं तरी साली अंगावरच येते. डोळ्यांच्या खोबणीला बुब्बुळांचंही ओझं होतं.
No comments:
Post a Comment