Sunday, November 1, 2015

पुरंदरच्या तहातील किल्ले

शिवरायांनी पुरंदरच्या तहात 11 जून 1665 रोजी स्वराज्यातील 23 किल्ले व त्याभोवतीचा सात लाख होनाचा प्रदेश मिर्झाराजा जयसिंगाच्या... मुघलांच्या हाती दिला. ऐतिहासिक, राजकीय, भौगोलिक, नैसर्गिक दृष्ट्या हे किल्ले आणि त्याभोवतीचा प्रदेश अतिशय महत्वपूर्ण आहे. आवर्जून पहावा अभ्यासावा असा.
यातील अनेक किल्ल्यांची नावे सोडली तर इतर माहिती विकिपीडियावरही नाही. जुने इतिहास कम धर्मग्रंथ प्रत्येकाच्या हाती लागतील आणि पचतील असेही नाही. आमचे यातील पहिले 11 अनुभवून झालेत. अजून 12 बाकी आहेत. येत्या दोन वर्षात नक्की like emoticon
1) पुरंदर, 2) सिंहगड, 3) तुंग, 4) तिकोना, 5) लोहगड, 6) विसापूर, 7) मनरंजन (राजमाची), 8) कर्नाळा, 9) प्रबळगड - मुरंजन, 10) रोहिडा, 11) वसंतगड,
12) अंकोला, 13) कोहोज, 14) खिरदुर्ग (सागरगड), 15) नंगगड, 16) नरदुर्ग, 17) पळसगड, 18) भंडारगड, 19) मानगड, 20) मार्गगड, 21) माहुलीगड, 22) रुद्रमाळ, 23) सोनगड

No comments:

Post a Comment